



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी(प्रतिनिधी )तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन (brain )ऑपरेशनसाठी नागपूर येथील (private hospital )खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून घाम गाळून दीपकला (operation )ऑपरेशनसाठी पैसे ठेवले होते.मात्र उरेत परिवार अंत्यत गरीब असून त्यांना पुढील उपचार व औषधसाठी खूपच अडचण भासत होती.
आलापल्ली येथील त्यांचे नातेवाईकांना संपर्क करून त्याची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.आज उरते कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे नातेवाईक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी यांना भेटून त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.मडावी साहेबांनी उरेत कुटुंबाची अडचण बघून दीपकला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
यावेळी अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,बालाजी मडावी, प्रभाकर मडावी,रोशन ऊरेत,राकेश उरेत,विनोद अर्का, अमोल उरेत,बाबुरावजी मडावी, बीटपल्लीवार,