लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

96

गोदावरी टाइम्स नेटवर्क-
एटापल्ली(प्रतिनिधी) तालुक्यातील आलदंडी येथे
लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजन रविवार, दि. १९ जानेवारी आणि सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० वा करण्यात आले आहे सदर शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन समोर आलदंडी येथे करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी वाचन चष्मे क्रिया,त्वचा आजारावर पार करीत तपासणी वैद्यकीय सल्ले,हाईवसांचे तपासणी हाडांचे विकार तपासणीसाठी तज्ञांचा सल्ला,कान, नाक व घना तपासणी समस्यांचे त्वरीत निदान असल्यास मार्गदर्शन,मुलांसाठी आरोग्य सेवा, महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी यासंदर्भातील तपासणी व सल्ले,आजारांवर तज्ञांची मदत इतर चाचण्या आजारासाठी तपासणी,ECO चाचणी केल्या जाणार असून लायड्ंस मेटल कंपनीचे डायरेक्टर बी प्रभाकरन सर यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करुन आज दिनांक १९ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.
भास्कर सर साई कुमार सर अरुण रावत सर विक्रम मेहता सर सुनिता मेहता मॅडम रोहित सर बोलू भाऊ सोमलानी संजय भाऊ चांगलानी
वनिता कोरामी सरपंचा तोडसा, महेश मट्टामी पाटील आलदंडी, चैतन्य कदम उपविभागीय अधिकारी एटापल्ली, कुंभारे सर पी एस आय आलदंडी डॉक्टर रॉय सर डॉक्टर फारुख सर जनार्दन नल्लावार माजी सभापती पंचायत समिती एटापल्ली, तालुक्यातील पत्रकार परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याबद्दल लायंड्स मेटल कंपनीचे डायरेक्टर बी प्रभाकरन सर यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here